पोलिस भरती पर आविष्कार शके छे प्रतिबन्ध
तुमचे सकाळी शारीरिक तयारी झाल्यानंतर सकाळच्या सत्रात यापूर्वी झालेला पोलिस भरतीचा प्रश्न सोडवा. 100 पैकी किती गुण पडतात बघा व कुठे चुकले ते बघा. संध्याकाळच्या सत्रात सराव पेपर एक सोडवा. सध्या जास्तीत जास्त भर प्रश्नपत्रिका सोडविण्यावर द्या. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहात, त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करा.

जितका अधिक सराव कराल तेवढे यश तुमचेच असेल. सराव वेळ लावून करा. प्रश्नाची उत्तरे चुकल्यास तत्काळ संदर्भ काढून पहा व मगच पुढची प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्न सोडवत असताना चारी पर्यायांचा विचार करा व अधिकाधिक चिंतन करा. यातील तांत्रिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीचे अर्ज निघाले असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची अंतिम तारीख 4 मार्च 2016 अशी आहे.
शैक्षणिक पात्रता : 1) किमान उच्च माध्यमिक परीक्षा - 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 2) उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल, 3) पोलिस बँड पथकासाठी 10 वी उत्तीर्ण वयोमर्यादा - सर्वसाधारण गटासाठी 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 33 वर्षे, माजी सैनिक - सैन्यात भरतीचे वय सैन्यातील एकूण सेवा 3 वर्षे, प्रकल्प व भूकंपग्रस्तासाठी - 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 5 वर्षे शिथिल.
No comments:
Post a Comment